क्रीडा
सह्याद्री क्रीडा स्पर्धा
सह्याद्री क्रीडा स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना पदके आणि गणपती बाप्पाची पोस्टर देऊन सन्मान.
शैक्षणिक मदत
शालेय साहित्य वाटप
गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तके आणि शालेय साहित्याचे मोठ्या प्रमाणात वाटप.
आरोग्यसेवा
SRV हॉस्पिटल सहकार्य
SRV ग्रुप ऑफ हॉस्पिटल्ससोबत आरोग्य सेवा उपक्रमासाठी सहकार्य करार.
शैक्षणिक मदत
वह्या वाटप उपक्रम
मंडळ सदस्यांकडून विद्यार्थ्यांसाठी शेकडो वह्यांचे वाटप.
शैक्षणिक मदत
मुलांना शालेय साहित्य वाटप
गरजू मुलांच्या हातात प्रत्यक्ष वह्या आणि पुस्तके देऊन शिक्षणाला प्रोत्साहन.